Tuesday, June 12, 2012


विदर्भातील जनतेस एक आवाहन विदर्भात आज पर्यन्त अनेक जोतिषी होउन गेलेत. अनेकांनी जोतिषाच्या क्षेत्रात भरीव असे कार्य केलेले आहे. आशा सर्व जोतिषी मंडलींचा एक संग्रह करावा या उद्देशाने एक वैदर्भीय जोतिशीन्चा एक संग्रह तयार करण्याचे कार्य हाथी घेतले आहे. या करिता आपण जोतिषी असाल किंवा जोतिसात आपण काही उल्लेखनीय कामगीरी केली असेल तर आपली माहिती जन्मा तारीख , जन्म वेळा, व स्थल या सह आपल्या जोतिश कार्याच्या माहिती सह इमेल करावा किंवा पुढील पत्यावर पाठवावा देवव्रत बूट ४अ ; प्राणेश अपार्टमेन्ट साऊथ अम्बज़री रोड , लक्ष्मी नगर नागपुर 440022

No comments:

Post a Comment